Drag and Drop (or) Choose Files
१. एका शुल्कात (₹ ११ ) स्वतःची सर्व प्रमाणपत्रे : एका व्यक्तीचे नाममात्र सदस्य शुल्क भरल्यानंतर, ती व्यक्ती केवळ स्वतःच्या नावाची सर्व प्रमाणपत्रे (कितीही असली तरी) या वेबसाईटवर जमा करू शकते. एका फी मध्ये कुटुंबातील इतर किंवा दुसऱ्या व्यक्तीची प्रमाणपत्रे जमा करता येणार नाहीत.
२. अचूक नाव: फॉर्ममध्ये ‘संपूर्ण नाव’ टाईप करताना, ते तुमच्या आधार कार्ड किंवा पॅन कार्डवरील नावाशी तंतोतंत जुळणारे असावे.
३. स्वतःचे ओळखपत्र अनिवार्य: कृपया स्वतःचेच मूळ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करा. दुसऱ्या व्यक्तीचे किंवा चुकीचे ओळखपत्र अपलोड केल्यास सिक्युरिटी सिस्टीम तुमचा फॉर्म आपोआप नाकारेल (Reject करेल).
४. स्पष्ट फोटो आणि फॉरमॅट: तुम्ही अपलोड करत असलेले ओळखपत्र आणि प्रमाणपत्र स्पष्ट असावे, जेणेकरून त्यावरील नाव सिस्टीमला सहज वाचता येईल. फोटो फक्त JPG, PNG किंवा PDF फॉरमॅटमध्येच अपलोड करा.
५. जुनी प्रमाणपत्रे: तुमची जुनी प्रमाणपत्रे थोडी अस्पष्ट असली तरी चालतील, परंतु तुमचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड एकदम स्पष्ट आणि वाचता येण्याजोगे असणे अत्यंत आवश्यक आहे.
६. मदत आणि संपर्क (WhatsApp): फॉर्म संबंधित कोणतीही अडचण आल्यास +91 9272111517 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
UPI ID:1013110119@sataradccb
कृपया वरील QR कोड स्कॅन करून सदस्य शुल्क भरा.पेमेंट पूर्ण झाल्यानंतर युटीआर (UTR) क्रमांक नमूद करा व पेमेंटचा स्क्रीनशॉट अपलोड करा.
संघटनेने दिलेल्या सर्व अटी व शर्ती मला मान्य आहे.