पर्ल्स पीपल वेलफेअर असोसिएशन

लोकांना सक्षम बनवणे. हक्कांचे संरक्षण.
सशक्त समुदायांची उभारणी.

पर्ल्स पीपल वेल्फेअर असोसिएशन ही समाजातील सर्वसामान्य, वंचित आणि गरजू नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी नोंदणीकृत सामाजिक संस्था आहे. शिक्षण, सामाजिक कल्याण, जनजागृती, मार्गदर्शन, पर्यावरण संवर्धन, महिला व युवक सक्षमीकरण तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.

समाजातील प्रत्येक व्यक्तीला आवश्यक त्या वेळी मदत, योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळावा, तसेच एक सशक्त, सुशिक्षित आणि प्रगत समाज निर्माण व्हावा हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे.

अधिकाधिक नागरिकांनी समाजसेवेच्या या कार्यात सहभागी व्हावे यासाठी संस्थेचे सभासद शुल्क केवळ ₹101 ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सामाजिक कार्यात सहभागी होण्याची आणि समाजहितासाठी योगदान देण्याची संधी मिळते.

“सेवा, सहकार्य आणि समाजकल्याण” या मूल्यांवर आधारित पर्ल्स पीपल वेल्फेअर असोसिएशन लोकांच्या हक्कांसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध आहे.

Contact for more

Amol Ghadge

+91 96044 95737

Dashrath Mane

+91 99707 02718

Rukmini Jadhav

+91 92840 53218

Anandrao Pawar

+91 95112 05837

© All Rights Reserved. PPWA 2026

Shopping Basket